🥇 seiersrekke [🔥 3] 🥇 আইপিএলঃ [🔥 2] 👀 guppy 👀 agan 👀 ผักไปใหนหมด 👀 Music 👀 Parkinson
Awesome stories
Compare Gold Loan : सोनं तारण ठेवताना फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
#BBCMarathi #gold #Goldloan #India सोन्यावर कर्ज देताना बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या नियमांचं उल्लंघन करतात. त्याचा फटका सोन्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांना बसतोय. काही कंपन्या लोन टू व्हॅल्यू रेशो (एलटीव्ही) मध्ये फेरफार करताना दिसतात. एलटीव्ही रेश्योमुळे तुम्हाला सोन्यावर जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकतं हे समजतं. सध्या आरबीआयने त्याचं प्रमाण 75 टक्के निश्चित केलंय. म्हणजेच जर कोणी 1 लाख रुपयांचे दागिने गहाण ठेवले तर त्याला फक्त 75 हजार रुपये कर्ज मिळेल. रिपोर्ट - दीपक मंडल निवेदन - विशाखा निकम _ ऐका गोष्ट दुनियेची - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - [ 🔗 Click ‼️ ] - अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : [ 🔗 Click ‼️ ] [ 🔗 Click ‼️ ] [ 🔗 Click ‼️ ] :::: Visit my YouTube channel @ BBC News Marathi ( [ 🔗 Click ‼️ ]] )
( 10 Page ) :: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ▶️ ⭕️
🌟 2
Vodafone idea FPO latest news • Vodafone Idea share news today • Vodafone Idea share
🌟 3
The big decisions facing Brendan Rodgers ahead of Celtic trip to Dundee
🌟 0
Buffalo Bills trade down twice, make no first round picks
🌟 0
Dollar Tree Trip🛍🌳🛒🛍🌳🛒@dollartree #dollartree #fypシ
🌟 0
Sequence to solve TAX paper | Inter & Final #13
🌟 0
My work Bridal make-up enquiry for your special day contact ☎️ 9072269695
🌟 0
LIVE 🔥 LEBLON BEACH WALKING TOUR IN RIO 🚶♂️ HOTTEST BEACHES IN THE WORLD